
धाराशिव जिल्ह्यातील राज्य शासकीय कार्यालयांना तीन दिवसाचे सुट्टी जाहीर
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून राज्य शासकीय कार्यालयांना तीन दिवसाचा सुट्टी जाहीर करण्यात आले असून
1) दि – 7-1-26 रोजी ख्वाजा संशोधन रहमतुल्लाह यांच्या उरुसानिमित्त
2) दि -8-1-26 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन निमित्त
3) दि – 9-1-26 रोजी अभ्यंग स्थान यानिमित्त असे तीन दिवसासाठी जिल्हाधिकारी यांनी सुट्टीचा GR काढलेला आहे






