महाराष्ट्र
काटगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली

काटगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली. याकरीता
काटगावचे सरपंच मा श्री अशोक माळी, सतिश गिराम, सिद्दू कसतुरे,तुकाराम माळी, महादेव पाटील, शिवराम महाजन,राहूल नकाते,पत्रकार ईस्माइल यु घाटवाले, निवृत्ती माळी,बालाजी शिंदे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.✍️






