
*प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ग्रामदैवत सय्यद वली उरूस साजरा होत आहे*
तुळजापूर तालुका काटगाव येथे ग्रामदैवत सय्यद वलीबाबा यांचा पुरुष साजरा करण्यात येणार असून
*यात्रेच्या कार्यक्रम खालील प्रमाणे*
1) दिनांक – 5/1/2026 रोजी संदल चा कार्यक्रम
2) दिनांक – 6/1/2026 रोजी उरूस व संध्याकाळी छबिनाचा कार्यक्रम तसेच रात्री दारू उडवण्याचा कार्यक्रम साजरा होणार आहे
3 ) दिनांक – 7/1/2026 रोजी जहारात कार्यक्रम पासून यात्रेच संपन्न होणार आहे
टीप – वरील कार्यक्रम अनुसार सादर केलेला प्रमाणे अतिरिक्त कार्यक्रम यात्रा कमिटीचा पंच समितीकडून जास्त कमी वाढ कार्यक्रम करण्याचे कमिटीचे निर्णय असणार आहे
तरी सर्व भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा तसेच ग्रामदैवताची आशीर्वाद घेण्यासाठी पंच कमिटीचा आव्हान आहे
*हॅलो इंडिया न्यूज नेटवर्क* ✍️





