Welcome to HELLO INDIA NEWS   Click to listen highlighted text! Welcome to HELLO INDIA NEWS
E-Paperमहाराष्ट्र

तुळजापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून काटगाव येथील मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भुमीपूजन

उपसंपादक -मुस्तकीम इस्माईल घाटवाले

तुळजापुर तालुक्याचे लोकप्रिय आमदारमा.श्री राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील साहेबयांच्या माध्यमातून काटगाव येथील मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भुमीपूजन सोहळा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मा. श्री महादेव जाधव आणि निरीक्षक मा.श्री.  दर्शन कोळगे यांच्या हस्ते पार पाडण्यात आला या भूमिपूजन सोहळ्यासाठी गावाचे सरपंच मा. श्री. अशोक दगडू माळी,बाबा बेडकर चन्नवीर बेटकर,कमलाकर पाटील,निवृत्ती माळी,युसुफ मुलानी,तोफीक तालीकोटे,खंडू पावले,शिवराज पाटील   इस्माईल   घाटवाले, गुणवंत कोणाले रविकिरण माळी,बालाजी शिंदे,अण्णासाहेब गिराम, राम जवान,मुस्तकीम घाटवाले असे प्रचंड प्रमाणात गर्दी करत कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. माननीय आमदार राणा जगजीत  सिंह पाटील साहेब यांनी काडगावच्या विकासासाठी बऱ्याच योजना राबवलेले आहेत त्याचप्रमाणे अजून बऱ्यापैकी काडगावचा विकास होईल रोजगार उपलब्ध होईल यासाठी आमदार साहेबांनी काडगावला काही निधी दिला त्याच्यामध्ये

कोटेश्वर मंदिर – २० ला सभाहर

लिंगायत कशानभूमी संरक्षण भित – 10 लक्ष

खडकी ते काडगाव  रस्ता  -50 लक्ष

प्राथमिक आरोग्य केंद्र -60 लक्ष

जिल्हा परिषद शाळ–25 लक्ष

तालीम –  15 लक्ष

कारगाव टेलरनगर रस्त्यावरील नदी पुल – 4कोटी

हरणा नदी पूल – 56 लक्ष

उमेड भवन -20 लक्ष

दलित वस्ती बोर – 3 लक्ष

असे तब्बल सहा कोटी 59 लाख एवढा निधी आमदार साहेबांनी कडगाव गावाच्या विकासासाठी दिलेला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!