E-Paperhttps://helloindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifदेशमहाराष्ट्र
काटगाव जिल्हा परिषद व काटगाव पंचायत समिती गणातील ” भाजपा ” उमेदवारांच्या प्रचाराचा काटगाव येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ
उपसंपादक= मुस्तकीम इस्माईल घाटवाले 8605402130

काटगाव जिल्हा परिषद व काटगाव पंचायत समिती गणातील ” भाजपा ” उमेदवारांच्या प्रचाराचा काटगाव येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ
लोकनेते आमदार मा.श्री.राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनखाली तुळजापूर तालुक्यातील काटगाव गटातील जिल्हा परिषद उमेदवार श्री.निवृत्ती (दादा) माळी ( म्हेत्रे )आणि पंचायत समिती उमेदवार सौ.भाग्यश्री (ताई)शिंदे यांच्या प्रचारार्थ काटगाव येथे भव्य पदयात्रा काढण्यात आली या भव्य रॅली साठी (जिल्हाध्यक्ष )नितीन काळे , ( युवा मोर्चा तालुकाध्यक्ष )आनंद कंदले,( निरीक्षक )दर्शन कोळगे (माजी जिल्हा परिषद सदस्य) वसंत वडगावे, (सरपंच) अशोक माळी गावातील कार्यकर्ते, महिला, जेष्ठ नागरिक, युवकांनी शेकडोंच्या संख्येत सहभाग नोंदवला…






