ग्रामपंचायत काटगांवचे मा श्री. अशोक माळी साहेब स्वतः समोर उभे राहून खानापूर ते काटगांव रस्त्याच डांबरीकरण करून घेतले.
1) खडी मुरूम टाकून मशीनद्वारे पंचिंग केले.
2) डांबरीकरण वेळी व्हायब्रेट मशीन द्वारे फिनिशिंग करून घेतले.
कारण वारंवार ह्या रस्त्याची काम होनार नाही!
उदा ; अनेक वर्षापासून ह्या रस्त्याची पाठपुरावा करूनही काम होत नसल्यानी गांभीर्य घेण्याचा गरज पडले होते त्याकरिता स्वतः समोर उभे राहून काम घेण्याचं गरज होती.
आता केलेली 4 किलोमीटर डांबरीकरण व्यवस्थित झाले आहे.
माहिती स्तव ✍️




