Welcome to HELLO INDIA NEWS   Click to listen highlighted text! Welcome to HELLO INDIA NEWS
महाराष्ट्र

कटगाव येते वादळी ग्रामसबा रद्द

तुळजापूर तालुक्यातील काटगाव ग्रामपंचायत दि 25-2-2026 रोजी गावातील काटेश्वर मंदिराच्या आवारात वादळी ग्रस्त ग्रामसभा ठेवण्यात आली होती त्या करिता गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत मेंबर अनुपस्थित असल्यामुळे ग्रामसभा रद्द करण्यात आली.

या संदर्भात उपस्थित असलेले नागरिक :
काटगाव ग्रामविकास अधिकारी,
ग्रामपंचायत सरपंच मा. श्री. अशोक माळी,
बालाजी इडागोटे,
कचरू सगट,
सुनील रोकडे,
अल्लाउद्दीन घाटवाले,
इस्माईल घाटवाले,
पाटील मेंबर. ✍️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!