महाराष्ट्र
महाविकास आघाडी कडून उमेदवार अर्ज दाखल शहापूर गट धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक 2026
RAJAK Shaikh Telrnagar
- आगामी होत असलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026 महाविकास आघाडीचे शहापूर गटातून जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज भरताना स्वतः कचरू मल्हारी सगट व त्याच वेळेला उपस्थित पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी शिवसेना जिल्हा संघटक राज अहमद जी पठाण माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार साहेब तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम मुरली दादा शिनगारे उप तालुकाप्रमुख शहापूर जिल्हा परिषद गटप्रमुख व निलेगाव सरपंच शंकर जमादार येवती सरपंच अमोल गवळी गणेश कांबळे शाखाप्रमुख केशेगाव युवा नेतृत्व सुदर्शन रणदिवे हे सगळे मान्यवर उपस्थित होते ✍️







