Welcome to HELLO INDIA NEWS   Click to listen highlighted text! Welcome to HELLO INDIA NEWS
महाराष्ट्र

शाह बटव बाबा उरूस टेलरनगर

R, M, Shaikh

तुळजापूर तालुका टेलरनगर येथे शाह बटव बाबा यांच उरूस साजरा करण्यात येत आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी ही उरूस साजरा करण्यात येत आहे.

गावातील सर्व भाविकांनी यात्रेत भाग घेऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे.

यात्रेचा- तपशील 👇खालील प्रमाणे!

1) दिं, 2/5/2026 रोजी संदल च कार्यक्रम आहे.
2) दिं, 3/5/2026 रोजी उरूस व निवद,नारळ.

आजूबाजूच्या परिसरातलं सर्व भक्तांनी उरूस ला येऊन शाह बटव बाबा यांचे आशीर्वाद घ्यावे,
अशी कमिटीची विनंती आहे.

उरूस कमिटी…..
1) अध्यक्ष – वसीम अकबर पटेल.
2) उपाअध्यक्ष – मुर्तुज मुस्तफा पटेल.
व सदस्य मंडळी 🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!